उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक:14 जून रोजी 'मातोश्री'वर ठरणार पुढील रणनीती, 'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरेंची सावध भूमिका
राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली असतानाच, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व…
राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली असतानाच, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक 14 जून रोजी वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात…